Headlines

USA Iran Tension | होर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराण आमनेसामने; जागतिक ऊर्जा बाजारात चिंतेचे वातावरण

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे आता पाहायला मिळत आहे.. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजांवर 20 टक्के सुरक्षा शुल्क आकारण्याचा आणि इराणी बंदरांवरील सागरी निर्बंध पुन्हा लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या घोषणेमुळे जागतिक ऊर्जा बाजारात चिंता वाढली असून, कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता…

Read More

Supreme Court Refuses Ban On CBSE Three Language Policy

नवी दिल्ली22 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (14 जुलै) सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या त्रि-भाषा धोरणावर बंदी घालण्यास नकार दिला. हे धोरण सध्याच्या 2026-27 सत्रापासून लागू करण्यात आले आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचे खंडपीठ या प्रकरणावर बुधवारी सुनावणी करणार आहे. याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे…

Read More

एक द्विशतक, शेवटच्या वनडेमध्ये वादळी शतक तरीही प्लेइंग 11 मध्ये जागा नाहीच, मॅचविनर खेळाडू बाहेर; नेमका कोण?

मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील पहिल्या वनडे सामन्याला सुरूवात झाली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज पार पडत असून भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल हे संघात परतले आहेत. मात्र आजच्या प्लेइंग ११ मध्ये स्टार खेळाडू ज्याला मागील सामन्यात शतक ठोकूनही जागा मिळाली नाही. कोण आहे तो मॅचविनर खेळाडू जाणून…

Read More

मुुंबईचा सुपर बॉय श्रेष्ठ सुरैयाची भरारी, आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक; जागतिक स्तरावर भारताचा डंका

मुंबई : मुंबईतील विद्यार्थी श्रेष्ठ सुरैया याने 56 व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (International Physics Olympiad – IPhO) 2026 मध्ये सुवर्णपदक जिंकून भारताला जागतिक स्तरावर मोठा सन्मान मिळवून दिला आहे. कोलंबियातील बुकारामांगा येथे झालेल्या या स्पर्धेत 87 देशांतील 381 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारताने उत्कृष्ट कामगिरी करत रशिया, दक्षिण कोरिया, चीन, कझाकस्तान आणि तैवान यांच्यासोबत संयुक्तपणे…

Read More

इंग्लंडचा जिंकला टॉस बॅटिंगचा निर्णय, पहिल्या वनडेत भारताच्या त्रिमुर्तींचे कमबॅक, प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी?

IND vs ENG Playing 11 : भारत आणि इंग्लंडमधील पहिल्या वनडे सामन्याला सुरूवात झाली आहे. वर्ल्डकपनंतर जसप्रीत बुमराह पहिल्यांदाच वनडे सामना खेळत आहे. टी-२० मालिका गमावल्यावर आता रोहित आणि विराट यांच्याकडून सर्वांना अपेक्षा असणार आहेत. प्लेइंग ११ मध्ये कोणाला संधी मिळाली जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील…

Read More

Breathlessness while walking: heart or lung disease warning signs explained; चालताना धाप लागते? हृदय की फुफ्फुसांचा आजार ओळखा

चालताना किंवा थोड्या हालचालीतही धाप लागणे हा केवळ थकव्याचा परिणाम नसून तो हृदय किंवा फुफ्फुसांच्या समस्येचा संकेत असू शकतो. शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्यास मेंदू श्वास घेण्याची गती वाढवतो. हार्ट फेल्युअर, COPD, दमा किंवा अ‍ॅनिमिया यांसारख्या आजारांमध्ये हे लक्षण दिसते. छातीत दुखणे, पाय सूजणे किंवा श्वास घेताना आवाज येणे ही धोक्याची चिन्हे आहेत. योग्य वेळी…

Read More

Bab el-Mandeb Strait Closure; आधी इराणने अडवणूक केली, आता त्याचा मित्रही तेल कोंडी करणार! बाब एल-मंडेबचा गळा आवळणार येमेन

Energy Crisis : जागतिक ऊर्जा पुरवठा आणि सागरी व्यापाराबद्दल वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर इराणचा मित्र येमेनने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाब अल-मंडेब सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेने आदल्या दिवशी इराणवरील क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणी बंदरावर नाकेबंदी जाहीर केली त्यानंतर येमेनने इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत, येमेनच्या या निर्णयामुळे सागरी वाहतुकीत व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे…

Read More

Maharashtra Government Changes in Farmers Loan Waiver Scheme in Cabinet Meeting

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अतिशय महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांपैकी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय हा महत्त्वाचा आहे. राज्य मंत्रिमंडळात आता शेतकरी कर्जमाफीचे निकष बदलण्यात आले आहे. यामुळे आणखी 23 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कर्जमाफी…

Read More

अनुपम खेर राम मंदिर चोरीवर दिलेले विधान बदलणार नाहीत:म्हटले होते- मुघलांनी मंदिरांमध्ये बलात्कार केले, त्यांच्या लुटीसमोर चोरी किरकोळ गोष्ट

अभिनेता अनुपम खेर यांनी अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरीला किरकोळ घटना म्हटल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. या वादळावर आता त्यांनी व्हिडिओ जारी करून उत्तर दिले आहे. अनुपम खेर यांनी म्हटले आहे की, ते त्यांच्या विधानावर ठाम आहेत आणि कोणत्याही ट्रोल, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर किंवा नेत्याच्या गोंधळामुळे त्यांची भूमिका बदलणार नाहीत. त्यांनी आरोप केला की,…

Read More

Iran vs US संघर्ष पेटला, UAE पर्यंत पोहोचली धग, Donald Trump करणार Strait Of Hormuz मध्ये टोल वसुली – iran attacked in uae

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2026, 4:20 pm #MiddleEastCrisis #USIranConflict #StraitOfHormuz #OilCrisisइराण अमेरिका संघर्षाची धग आता मिडल इस्टमध्ये वाढू लागली आहे. इराणनं आता UAE वर टारगेट साधलेलं आहे. तिकडे डोनल्ड ट्रम्प यांनी होर्मुझमध्ये टोल वसुलीचा निर्णय घेतल्यानं वाद वाढलाय. या सगळ्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढला असून तेलसंकट अधिक गहीरं होत चाललं आहे. काय घडतंय मध्य पूर्वेमध्ये सविस्तर…

Read More