pickup truck hits devotee in sant nivruttinath maharajs dindi in ahilyanagar
अहिल्यानगरमध्ये एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्याला पिकअपने धडक दिली. या घटनेत एक वारकरी गंभीर जखमी झाला आहे. तसेच घटनेनंतर पिकअप चालक घटनास्थळावरुन फरार झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर : हरी नामाचा गरज करत लाखो वारकऱ्यांच्या दिंडी पंढरपूरच्या दिशेला मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी वाजत-गाजत अत्यंत भक्तीभावाने हरिनामात तल्लीन…
