Headlines

Car accident on mumbai goa highway 4 family members died on the spot; मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात क्रेटा कारचा चुराडा; एकाच कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू

प्रसाद रानडे, रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अलीकडे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याची चर्चा असतानाच आज पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर उभ्या करण्यात आलेल्या अवजड वाहनामुळे हा अपघात झाला असून या अपघातात तब्बल चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसंच दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी लांजा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अपघातात दोन…

Read More

पवारांची राष्ट्रवादी फुटणार? फडणवीस-जयंतरावांमध्ये खलबतं; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया – cm fadnavis jayant patil meeting sparks buzz, sanjay raut responds

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jul 2026, 12:08 pm शरद पवारांची राष्ट्रवादी देखील आता भाजपसोबत जाणार अशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकरणात जोर धरत आहेत. त्यातच आमदार जयंत पाटील यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री भेट घेतल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Source link

Read More

भरदिवसा पृथ्वीवर अंधार दाटणार; 12 तारखेला खग्रास सूर्यग्रहण, भारतात दिसणार का? । Maharashtra Times

येत्या 12 ऑगस्ट 2026 रोजी अवकाशात एक दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे, जिथे चंद्र सूर्याच्या समोर आल्याने भरदिवसा पृथ्वीवर अंधार पसरेल. वर्ष 1999 नंतर युरोपमधून दिसणारे हे पहिलेच पूर्ण सूर्यग्रहण असेल. उत्तर अटलांटिक महासागरावरून चंद्राची सावली जाताना आकाश एका वेगळ्याच राखाडी रंगात बदलून जाईल. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

आषाढी एकादशीच्या वारीत तुकाराम मुंढेंचे फलकांसोबतच एकाच साडीची चर्चा!असं आहे तरी काय या साडी डिझाइनमध्ये जाणून घ्या – during ashadhi ekadashi wari 2026 many women wear gadwal silk sarees know significance of gadwal sarees in wari

यंदाच्या वारीत अनेक दिंड्यांमधील महिला एकाच रंगसंगतीतील किंवा एकाच डिझाइनच्या गडवाल सिल्क साड्यांमध्ये दिसत असल्याने या साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर या साड्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत त्यांच्या वैशिष्ट्यांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे. काहींना ही साडी वारीची नवी परंपरा वाटत असली, तरी प्रत्यक्षात वारीत गडवाल साडी परिधान करण्याची…

Read More

एनडीए अन् अर्थमंत्रिपदाच्या चर्चा निव्वळ अफवा:मतदारसंघातील कामासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट, आम्ही सर्व शरद पवारांसोबतच- जयंत पाटील

माझ्या मतदारसंघातील नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्याचा निर्णय चुकीचा झाला आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठीच मी त्यांची भेट घेतली. माझी त्यांच्याकडे इतर कोणतीही कामे नव्हती. आम्ही सर्व जण खंबीरपणे शरद पवार यांच्यासोबतच आहोत. त्यामुळे एनडीए किंवा मला अर्थमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चांमध्ये काडीचेही तथ्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले…

Read More

India UK Free Trade Agreement FTA; स्कॉच, व्हिस्की, Audi आणि BMW गाड्या स्वस्त होणार… FTA मुळे कोण-कोणत्या वस्तू बजेटमध्ये येतील जाणून घ्या

India-UK Trade Deal: भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करार – FTA – आजपासून अंमलात येणार आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या 60 अब्ज डॉलर्स द्विपक्षीय व्यापार होत असून पुढील काही वर्षांत 100 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य आहे. यामुळे भारतीय निर्यातदारांची स्थिती बांगलादेश आणि चीनपेक्षा अधिक चांगली होईल. कोणत्या क्षेत्रांना फायदा होईल? आजपासून भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार…

Read More

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी; सुरुवातीची किंमत ₹12,999

टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट 15 हजार रुपयांच्या रेंजमध्ये बाजारात आणले आहेत. या सिरीजमधील सर्वात खास नोवा 2 प्रो आहे, ज्याच्या बॅक पॅनलवर कस्टमाइजेबल LED लाइट्स दिल्या आहेत, जो फोनवर येणारे कॉल, मेसेज आणि नोटिफिकेशन्सनुसार आपला रंग…

Read More

नर्मदा उगमस्थान अमरकंटक मंदिराचे सोने-चांदी गायब:ट्रस्टचा दावा- पोलिस ठाण्यात जमा होते; टीआय म्हणाले- माझ्या ठाण्यात ठेवत नाहीत

आई नर्मदेच्या उगमस्थान असणाऱ्या अमरकंटक येथील उगम मंदिरातील दान आणि देणग्यांच्या व्यवस्थापनात गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप समोर आले आहेत. यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य उगम मंदिराला दानात मिळालेल्या सोने-चांदीचा कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नाही, असा आरोप आहे. मंदिर ट्रस्टचा दावा आहे की, देणगीत मिळालेले सोने-चांदीचे दागिने अमरकंटक पोलिस ठाण्यात जमा केले जातात आणि…

Read More

Nashik Peth Highway Two Truck and Eco Accident Four Dead; मागून येणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल, इकोला जोरदार धडक, दोन्ही ट्रकमध्ये कार दबली; चौघांचा जागीच करुण अंत

Nashik Eco Accident : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नाशिकमधील पेठ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. नाशिक अपघात चौघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : नाशिक पेठ महामार्गावर असलेल्या सावळघाट येथे काल मंगळवारी रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, एक…

Read More

ऑस्ट्रेलियात PM मोदींना अपशब्द बोलले:'सतलुज' चित्रपटावरून भाजपच्या शीख समर्थकांशी खलिस्तानी भिडले; भांडणाचा VIDEO व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अलीकडील ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान मेलबर्नमध्ये खलिस्तान समर्थक आणि भाजप समर्थक शीख यांच्यात संघर्ष झाला. खलिस्तान समर्थक पंतप्रधानांना अपशब्द बोलताना ऐकू आले. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ भाजप समर्थक शीख जगविंदर विर्क यांनी 15 जुलैच्या सकाळी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही खलिस्तान समर्थक पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी…

Read More