मी पाहून घेतो! विराट सलग दोनदा शून्यावर बाद झालेला, कोचला सांगून पुढच्या सामन्यात टप्प्यात कार्यक्रम केलेला, किंग कोहलीचा किस्सा चर्चेत
Virat Kohli News : सलग दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहलीने स्वतःच्या तयारीवर आत्मविश्वास ठेवला. माजी फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी त्यामागचा एक खास किस्सा उलगडला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : विराट कोहलीला जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक मानलं जातं. अनेक वर्षांच्या अनुभवातून त्याने स्वतःची तयारी आणि खेळाची पद्धत विकसित केली आहे. त्यामुळे…
