इंग्लंड मालिकेदरम्यान भारतीय गोलंदाज गुरनूर ब्रारवर ICC ची कारवाई, नेमकं काय घडलं? गुरनूरची प्रतिक्रिया काय?
Gurnoor Brar News : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेदरम्यान गुरनूर ब्रारने आचारसंहितेचा भंग केल्याचे आयसीसीने मान्य केले. त्याला अधिकृत ताकीद आणि एक डिमेरिट गुण देण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या भारताचा युवा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार आता आयसीसीच्या कारवाईमुळे चर्चेत आला आहे. सामन्यादरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने…
