Headlines

भारताचे 6 फलंदाज मिळून करू शकले नाहीत ते एकट्या बुमराहने केलं; इंग्लंडविरुद्ध 154च्या स्ट्राईकने तुफान फटकेबाजी

Jasprit Bumrah News : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत जसप्रीत बुमराहने 13 चेंडूत 20 धावांची झंझावाती खेळी केली. भारताच्या सहा फलंदाजांच्या एकूण धावांपेक्षाही बुमराहच्या धावा जास्त ठरल्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : जसप्रीत बुमराह हा भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज आणि मोठ्या सामन्यांतील मॅचविनर म्हणून ओळखला जातो. मात्र, गरज पडल्यास तो बॅटनेही अतिशय महत्त्वपूर्ण असे योगदानही देऊ शकतो,…

Read More

भगवंत मान म्हणाले- काँग्रेसमध्ये 500 कोटींमध्ये मुख्यमंत्री बनतो:मजीठियावरही निशाणा, म्हणाले- जामिनावर बाहेर आले, किल्ला जिंकून नाही

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबमधील २८०० डेपो धारकांना नवीन परवाने सुपूर्द केले. यावेळी मोहाली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, काँग्रेसमधील लढाई केवळ खुर्चीसाठी आहे. जी अजून मिळाली नाही, आणि परमेश्वराची इच्छा असो की ती कधी मिळू नये. तर, अकाली दलाच्या सरकारच्या…

Read More

टीम इंडियाच्या सहा फलंदाजांची निराशाजनक कामगिरी, दुहेरी आकडाही गाठला नाही, 55 धावांत दिल्या 7 विकेट; इंग्लंडसमोर 234 धावांचे लक्ष्य

भारत आणि इंग्लंडमधील दुसऱ्या वनडेत भारताने दमदार सुरुवात केली होती. मात्र 178 धावांवर तिसरी विकेट पडल्यानंतर भारतीय डाव पूर्णपणे कोसळला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांनंतरही भारताला 233 धावाच करता आल्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडेत भारतीय संघाने चांगली सुरुवात करूनही मोठी धावसंख्या उभारण्याची सुवर्णसंधी गमावली. 178 धावांवर…

Read More

Anushka Pimputkar In zee marathi tv serial

‘जिगिशा’ भूमिकेमुळे प्रेक्षकांना अनुष्का पिंपुटकर हिच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचीही झलक पाहायला मिळेल, असे अनुष्का सांगते. या नव्या भूमिकेबद्दल, तिची तयारी आणि ‘ कृष्णाईच्या लेकी ‘च्या प्रवासाविषयी अनुष्काने मनमोकळ्या गप्पा मारल्या. “माझ्या व्यक्तिरेखेचं नाव जिगिशा आहे. ती एकदम Gen Z मुलगी आहे. जिगिशाची आई आणि मातोश्री या लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे जिगिशाच्या आईने तिचं लग्न मातोश्रींचा मुलगा,…

Read More

Construction Crane Collapse in Mira Road Rescue Underway

मीरा रोड येथे मोठी दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत अनेक जण खाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भाविक पाटील, मीरा-भाईंदर : मीरा रोड येथे मोठी दुर्घटना घडली आहे. अकराव्या मजल्यावरुन क्रेन कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत…

Read More

हैदराबादमध्ये हिंदू विद्यार्थ्याला कलमा वाचण्याचा गृहपाठ दिला:पालकांनी विरोध नोंदवला तेव्हा शिक्षिकेने माफी मागितली, VHP ने शाळेबाहेर निदर्शने केली

हैदराबादमधील एका खासगी शाळेत दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना गृहपाठात कलमा वाचायला सांगितल्याने वाद निर्माण झाला. या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाने संबंधित महिला शिक्षिकेला नोकरीवरून काढून टाकले. गुरुवारी हिंदू संघटनेच्या लोकांनी शाळेबाहेर निदर्शने केली. या प्रकरणी डीसीपी खरे किरण प्रभाकर यांनी गुरुवारी सांगितले की, हे शाळा आणि शिक्षण धोरण, या दोन्हीचे उल्लंघन आहे. बुधवारी शिक्षिकेने दुसऱ्या इयत्तेतील २५…

Read More

रोहित विराटने गांगुली- द्रविडला मागे टाकत इतिहास रचला; इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडेमध्ये अनोखा विक्रम

Rohit Sharma Virat Kohli Record : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत जोडी म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा रेकॉर्ड केला आहे. भारतासाठी हा तिसरा सर्वोत्तम विक्रम ठरला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत आणखी एका मोठ्या विक्रमावर नाव कोरले. या…

Read More

Court Orders To Seizure Chair of Chhatrapati Sambhajinagar District Collector

शासनाकडून जमिनीचं अधिग्रहण झाल्यानंतरही गेल्या 31 वर्षांत एकही रुपया मिळाला नाही. मोबदल्याची वाट पाहत दोन भावांचा मृत्यू झाला. पण शासनाकडून मोबदला मिळाला नाही. या घटनेची कोर्टाने अखेर गंभीर दखल घेतली आहे. कोर्टाने थेट छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : “माझ्या १६ एकर जमिनीचा…

Read More

AI Startup: मिस्ड कॉलनं नशीब पालटलं! भारतीय इंजिनीअरनं US मध्ये उभारली तब्बल 8300 कोटींची कंपनी

AI Startup: लहानपणी आई वडिलांना त्यांच्या कामात मदत करताना अपूर्वला कायम एक अडचण यायची. भविष्यात त्यानं हीच समस्या सोडवली आणि याच आधारावर कंपनी उभारली. आज तिचं बाजार भांडवल ८३०० कोटींच्या घरात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: आपल्यातील अनेक जण मिस्ड कॉल पाहिल्यावर एक तर त्याच नंबरवर पुन्हा कॉल करतात किंवा मग त्याकडे दुर्लक्ष करतात. पण…

Read More

दिल्ली हायकोर्टाने म्हटले- प्रत्येक जीव महत्त्वाचा:केंद्र-दिल्ली सरकारने दररोज वैद्यकीय तपासणी करावी; केजरीवाल म्हणाले- सोनम यांना देशाचे शिक्षणमंत्री बनवावे

दिल्ली उच्च न्यायालयाने जंतर-मंतरवर उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या ढासळत्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, प्रत्येक नागरिकाचा जीव मौल्यवान आहे आणि त्याचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला त्यांच्या दररोज वैद्यकीय तपासण्या करण्याचे आणि गरज पडल्यास त्वरित उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. वांगचुक यांच्या उपोषणाचा आज १९वा दिवस…

Read More