Headlines

Property Rights: पतीने आईच्या नावावर केलेली मालमत्ता खरंच घटस्फोटित पत्नीला मिळत नाही? परिस्थितीत हिस्सा मिळू शकतो समजून घ्या – divorce property rights in india husband transferred assets before divorce what law says wife can do

Wife Property Rights India: अनेक वर्षांचे नातेसंबंध, महिन्याभराची न्यायालयीन कार्यवाही आणि त्यानंतर असा निर्णय, जो तुमच्या पायाखालची जमीन हादरवून टाकेल. आपल्या देशात कायदेशीर चौकट तयार केल्या गेल्या आहेत ज्या पत्नीला महत्त्वपूर्ण संरक्षण प्रदान करतात, ज्यामुळे घटस्फोटाच्या वादादरम्यान पती गुपचूप मालमत्ता हस्तांतरण करू शकत नाही. फसवणुकीने होणारे मालमत्ता हस्तांतरण किंवा न्याय्य हक्कांना बगल देण्याच्या उद्देशाने जॉईंट…

Read More

रामायणात साई पल्लवीच्या कास्टिंगवर अन्नू कपूर संतापले:म्हटले – बघा कोणाला सीतेची भूमिका दिली, सीता माता आहेत, जाणून घ्या संपूर्ण विधान

ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी नुकतेच रणबीर कपूर अभिनीत ‘रामायण’ चित्रपटात माता सीतेची भूमिका दक्षिण अभिनेत्री साई पल्लवीला दिल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की चित्रपट निर्मात्यांनी दुसऱ्या विषयावर चित्रपट बनवायला हवा होता, कारण ते काहीही करून रामानंद सागर यांच्यासारखा चित्रपट बनवू शकणार नाहीत. अन्नू कपूर यांनी नुकत्याच झूमला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे…

Read More

POP Ganesh Idols: मोठ्या मंडळांसाठीच 6 फुटांचे धोरण! निर्णय भावी पिढ्यांसाठी हानिकारक, याचिकाकर्त्यांचा हायकोर्टात युक्तिवाद – ganeshotsav 2026 mumbai hc hearing pop odols immersion rules state govt cpcb guidelines

POP Ganesh Idols: केवळ मोठ्या सार्वजनिक उत्सव मंडळांचा बचाव करण्यासाठी सरकार अशी भूमिका घेत असल्याचे दिसत आहे’, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील मिहिर देसाई यांनी मांडला. पीओपी गणेशमूर्ती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसने (पीओपी) बनवलेल्या मूर्तींच्या विसर्जनाने अनेक रासायनिक व पर्यावरणासाठी घातक घटक नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये मिसळून जलप्रदूषण होते. म्हणूनच व्यापक जनहित लक्षात घेऊन केंद्रीय…

Read More

Nashik Indiranagar Vaishnavi Aware Death Case Youth Ends his Life; वैष्णवी आवारे मृत्यू प्रकरण; दुसऱ्यासोबत लग्न जमल्याचा राग, बॉयफ्रेंडला कळताच नको ते केलं, नाशिकमधील घटनेचा उलगडा

Nashik Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिक वैष्णवी आवारे मृत्यू प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : इंदिरानगर परिसरात पीजीमध्ये राहणारी तरुणी वैष्णवी आवारे हिचा काल शुक्रवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आल्याची…

Read More

गोकृपा अमृतम शिबिरे गावागावात होणार!

ओटवणे प्रतिनिधी : नैसर्गिक शेती ही काळाची गरज असून, शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीकडे वाटचाल करावी. त्यासाठी कृषी विभागामार्फत अशा प्रकारचे प्रशिक्षण उपक्रम पुढील काळातही विविध गावांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे यांनी दिली. असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘गोकृपा…

Read More

सर गॅरी सोबर्स यांच्या एक्झिटने क्रिकेट विश्व पोरकं! किंग कोहली आणि मास्टर ब्लास्टर सचिन भावुक, जुन्या आठवणींना दिला उजाळा

Sir Gary Sobers Passes Away : सर गॅरी सोबर्स यांच्या निधनानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली. सचिन तेंडुलकरनेही दिग्गजासोबतच्या आठवणी शेअर करत त्यांना अखेरचा निरोप दिला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : क्रिकेटच्या इतिहासात ज्यांच्या नावाचा दरारा होता, ज्यांना खऱ्या अर्थाने जगातील महान अष्टपैलू खेळाडू मानलं गेलं, ते वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार…

Read More

VIDEO | जळगाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई – major action by the food and drug administration in jalgaon district

VIDEO | जळगाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाईVIDEO | जळगाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई Source link

Read More

Jayant Patil Denies NCP Merger & NDA Alliance Rumors

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील राज्याचे नवे अर्थमंत्री होणार, तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे सत्ताधारी महायुतीत . ‘एनडीएकडून निमंत्रणच नाही, मग प्रश्नच कुठे?’ एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, “एनडीएने आम्हाला काय निमंत्रण दिलंय? तिथे जाण्याचा…

Read More

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा पिवळ्या साडीतील लुक व्हायरल, साधेपणा तिच्या चाहत्यांना भावला – maharashtrachi hasyajatra fame marathi actress shivali parab yellow saree get fashion idea

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवाली परब ही तिच्या दमदार विनोदी अभिनयामुळे आणि सहजसुंदर व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या शिवालीने आपल्या अभिनयासोबतच फॅशन सेन्समुळेही सोशल मीडियावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. फोटो सौजन्य :- @parabshivali मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवाली परब ही तिच्या दमदार विनोदी अभिनयामुळे आणि…

Read More

गोवा शिवसेना राज्यप्रमुख उपेंद्र गावकर यांची संजू परब यांनी घेतली सदिच्छा भेट…

सावंतवाडी प्रतिनिधी: गोवा राज्यातील शिंदे शिवसेनेचे राज्यप्रमुख उपेंद्र गावकर यांची आज सावंतवाडी येथे शिवसेना (शिंदे गट) सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संघटनात्मक बळकटी, पक्षविस्तार तसेच विविध सामाजिक व राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा झाली.या प्रसंगी गोवा राज्यप्रमुख उपेंद्र गावकर यांनी संजू परब यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला….

Read More