सहा खासदारांच्या पक्षांतराला मान्यता
उद्धव ठाकरे यांना लोकसभा अध्यक्षांचा मोठा हादरा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले या निर्णयाचे स्वागत वृत्तसंस्था/ नवी दिल्ली उबाठा शिवसेनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या सहा लोकसभा खासदारांच्या पक्षांतराला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे. संसदेचे वर्षाकालीन अधिवेशनाचा प्रारंभ येत्या सोमवारी होत आहे. त्याआधी हा निर्णय आला आहे. यामुळे उद्धव ठाकरे…
