Washim Palkhi | आषाढी सोहळ्यालाठी गजानन महाराजांची पालखीचं वाशिममध्ये आगमन, वारकऱ्यांमध्ये उत्साह – gajanan palkhi came in washim welcome by washimkar
Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jun 2025, 12:05 pm Follow विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या गजानन महाराज ची पालखी आषाढी सोहळ्यासाठी श्रीक्षेत्र शेगाव येथून निघालेल्या पालखीचे आगमन आज वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे झाले आहे.या पालखीत ७०० पेक्षा अधिक वारक-यांचा सहभाग असलेल्या या पालखीच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील मार्गस्त भाविक सज्ज झाले आहेत. Source link
