Latur Chakur Swami Family Two Minor Children Missing One Body Found; दोन चुलत भाऊ खेळण्यासाठी गेले, पुन्हा परतलेच नाहीत, एकाचं पार्थिव घराशेजारी, दुसरा बेपत्ता; लातूरमध्ये अल्पवयीन लेकरांसोबत काय घडलं?
Latur Crime News : एकाच कुटुंबातील दोन मुले बेपत्ता झाली, त्यानंतर एका मुलाचा मृतदेह सापडल्याने लातूरमध्ये एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. या प्रकरणी स्वतंत्र तपास पथकं तयार करण्यात आली आहेत. चाकूर स्वामी कुटुंब दोन मुलं बेपत्ता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : आज सकाळी लातूरमधील चाकूर शहरातील स्वामी परिवारातील दोन सख्खे चुलत भाऊ घराबाहेर खेळण्यासाठी…
