Headlines

अवैध आश्रमावर कारवाई; चालकांवर गुन्हा दाखल, सुटका केलेली दोन मुले बालगृहात| Maharashtra Times

Nagpur Illegal Ashram Update:नागपूरमध्ये बाल न्याय कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एका अवैध आश्रमाचा पर्दाफाश ‘मटा’ने केला. नोंदणी प्रमाणपत्र नसताना, अनाथ मुलांच्या नावे पैसे उकळणाऱ्या आश्रमचालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुटका केलेल्या मुलांना बालगृहात पाठवण्यात आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं! प्रवीण लोणकर,…

Read More

VIDEO | लेकाला पाठिंबा देण्यासाठी वडील थेट आंदोलनस्थळी – rajendra pawar on rohit pawar pandharpur protest

VIDEO | लेकाला पाठिंबा देण्यासाठी वडील थेट आंदोलनस्थळीVIDEO | लेकाला पाठिंबा देण्यासाठी वडील थेट आंदोलनस्थळी Source link

Read More

Uddhav Thackeray Maha Vikas Aghadi changes plan for Vidhan Parishad Election Nashik Seat against Eknath Shinde Shiv Sena; सहा खासदार फुटले, विधान परिषदेसाठी ठाकरेंनी रातोरात रणनीती बदलली, शिंदेसेनेला पाडण्यासाठी नवी व्यूहरचना

Nashik News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ‘उबाठा’चे सहा खासदार फोडल्यानंतर ‘उबाठा’नेही आपली नीती बदलली आहे. ते शिंदेसेनेच्या उमेदवाराविरोधात मतदान करणार असल्याची माहिती समोर येत आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी आज (दि. १८) मतदान होत असून, नाशिकमध्ये दोन अपक्ष उमेदवारही मतपत्रिकेवर असल्यामुळे महायुतीच्या नरेंद्र…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Police Damini Pathak Stop child marriage 17-year-old bride threatens family with elopement

पळून जाऊ असा दम देणाऱ्या नवरीला दामिनी पथक येताच कापरं भरलं. यावेळी नवरदेव-नवरीने धूम ठोकली. प्रचंड हायव्होल्टेज ड्राम्यानंतर अखेर छत्रपती संभाजीनगरमध्ये बालविवाह रोखण्यात दामिनी पथकाला यश आलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : “माझं सचिनसोबत लग्न लावून द्या, नाहीतर आम्ही पळून जाऊ”, असा थेट घरच्यांना दम देणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन नवरीला लग्नगाठ…

Read More

Kolhapur shock as young engineer death just a year after marriage; वर्षभरापूर्वीच लग्न, पण इंजिनिअर तरुणाचा आता टोकाचा निर्णय; 33 व्या वर्षीच मृत्यूला कवटाळलं, कुटुंबाला धक्का

Kolhapur Youth Death:वडिलांनी वन विभागातून निवृत्ती घेतल्यानंतर तरुणावर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढल्याचे परिसरात बोलले जात आहे. वर्षभरापूर्वीच लग्न, पण इंजिनिअर तरुणाचा आता टोकाचा निर्णय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कोल्हापूर: कदमवाडी-पाटोळेवाडी परिसरातील लांबोरे हौसिंग सोसायटी जवळ असलेल्या सिद्धी हेरिटेज हौसिंग सोसायटीच्या अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरून तरुण अभियंता श्रीकांत सूर्यकांत काटकर (वय 33) यांनी उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी…

Read More

VIDEO | नाना पटोले अचानक दिल्लीला, मोठ्या घडामोडीचे संकेत? – nana patole congress nagpur press conference

VIDEO | नाना पटोले अचानक दिल्लीला, मोठ्या घडामोडीचे संकेत?VIDEO | नाना पटोले अचानक दिल्लीला, मोठ्या घडामोडीचे संकेत? Source link

Read More

Navi Mumbai Tragedy: कॉलेजची फिल्ड ट्रिप ठरली अखेरची! पळसदरी धरणात बुडून 18 वर्षीय तरुणाचा करुण अंत

Navi Mumbai Student Drowns During Karjat Field Trip: कॉलेजच्या फिल्ड ट्रिपसाठी मित्रांसोबत कर्जत येथे गेलेल्या घणसोलीतील एका १८ वर्षीय तरुणाचा कर्जत येथील पळसदरी धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पळसदरी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: महाविद्यालयातील प्रोजेक्टच्या कामासाठी आणि फिल्ड ट्रीपसाठी मित्रांसोबत कर्जत येथे गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा पळसदरी…

Read More

Yavatmal News : शाळेच्या शौचालयात घृणास्पद कृत्य, ९ वर्षीय विद्यार्थ्याचा चिमुकलीवर अत्याचार; यवतमाळ हादरलं! – yavatmal news school boy assaults minor girl with help of girl in zp school

य़वतमाळ : यवतमाळ मधून हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण गंभीर स्थितीत असतानाच जिल्ह्यातून आणखी एक मुलीवर अत्याचा झाल्याची घटना घडली आहे. एका ९ वर्षीय शालेय विद्यार्थ्याने आपल्याच वर्गातील चिमुकल्या मुलीवर अत्याचार केला आहे. त्याने आणखी एक मुलीच्या मदतीने तिला टॉयलेटमध्ये नेत तिच्यासोबत हे घृणास्पद कृत्य केले. पोलिसांच्या माहितीनुसार, ८ वर्षीय…

Read More

आजी आणि नातू एकाच वेळी दहावी उत्तीर्ण, ६८ वर्षांच्या इंदूताईंनी करून दाखवलं. – indutai borkar 65 years old lady passed ssc exam with her grandson

Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•15 May 2025, 6:09 pm Follow या आहेत इंदूताई बोरकर.. वय ६८ वर्ष…गाव वर्धातील हिंगणघाट तालुक्यातील जामनी…इंदूताई सध्या प्रचंड चर्चेत आहेत. कारण त्यांनी एक खास कामगिरी करून दाखवलीये. इंदूताईं वयाच्या ६८व्या वर्षी त्या दहावीची परीक्षा दिली आणि त्या पासही झाल्यात. विशेष म्हणजे त्यांचा नातूही यंदा दहावी पास झालाय. त्यामुळं या आजीनातवाची जोडी…

Read More

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, 50 हजार उकळले, ब्लॅकमेलिंगला कंटाळत तरुणानं… – young man in washim tired of blackmailing attempts to finish himself in front of superintendent of police office

एका तरुणाला काही जणांनी व्हिडिओ व्हायरल करु अशी धमकी देत तब्बल 50 हजार उकळले होते. त्या ब्लॅकमेलिंगला कंटाळत पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम: वाशिमच्या अनसिंग येथील एका तरुणाने ब्लॅकमेलिंगला कंटाळून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. सध्या ह्या…

Read More