MPSC New Exam System: सुधारणांची ‘परीक्षा’ – maharashtra public service commission has decided to make some changes to its examination process
MPSC New Exam System: ‘एमपीएससी’ च्या परीक्षाही विलंब आणि गैरप्रकारांवरून अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडतात. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे, जेईईसारख्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आणि केरळ-तेलंगण, बिहार आणि कर्नाटकासारख्या काही राज्यांच्या धर्तीवर हे बदल होत आहेत. mpsc(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) आपल्या परीक्षा पद्धतीत काही बदल करण्याबाबत घेतलेला निर्णय, या प्रक्रियेत सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण ठरावा. विशेषत: भावी…
