Headlines

राहुल गांधींकडे तक्रार करणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीचे आरोप फेटाळले; आदित्य ठाकरे भाजपवर संतापले – aaditya thackeray slams bjp over tribal students protest



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत विरोधक देखील महायुती सरकारविरोधात आवाज उठवत आहेत. पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात एका आदिवासी विद्यार्थिनीने केलेले आरोप मंत्री अशोक उइके यांनी फेटाळून लावले. यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत