Headlines

गैरफायदा घेऊन मंदिर लुटत असेल तर हिंदू माफ करणार नाही, Uddhav Thackeray यांचा भर पावसात एल्गार




#uddhavhtackeray #shivsena #balasahebthackeray #ayodhamandir #ayodhyadonationtheftउद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात दादर येथील राममंदिरात रामरक्षा आंदोलन करण्यात आले..अयोध्येतील देणगी चोरीच्या आरोपावरून ठाकरेंनी आंदोलन करत भाजपवर हल्लाबोल केला..आम्ही हिंदू भोळे आहोत मात्र मूर्ख नाही,,.हिंदूंना लुटणारं सरकार सत्तेवर आल्याचा आरोप भाजपवर केलाय..पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत