पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेत आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला थेट अल्टीमेटम दिला आहे. ऑनलाइन परीक्षा घेण्यावरून रोहित पवारांनी सरकारविरोधात आवाज उठवला. तर शरद पवार हे देखील विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.