६ फुटीर खासदार मिंधेकडे गेले, भाजपात का नाही गेले? ठाकरेंनी सांगितलं ‘ऑपरेशन देवेंद्र’ – uddhav thackeray holds rally in nagesh patil ashtikar s constituency attacks bjp and eknath shinde
६ फुटीर खासदार मिंधेकडे गेले, भाजपात का नाही गेले? ठाकरेंनी सांगितलं ‘ऑपरेशन देवेंद्र’ – uddhav thackeray holds rally in nagesh patil ashtikar s constituency attacks bjp and eknath shinde
फुटलेल्या ६ खासदारांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे मतदारांची माफी मागत आहेत. यवतमाळ, वाशिमनंतर उद्धव ठाकरे हिंगोली दौऱ्यावर गेले. खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांच्याविरोधात तोफ डागत ठाकरेंनी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही लक्ष्य केलं. तर हे फुटीर खासदार शिंदे गटातच का गेले, भाजपात का गेले नाही यामागचं कारण ‘ऑपरेशन देवेंद्र’ असल्याचं ठाकरेंनी सांगितलं.