Headlines

समुद्रात दहशत! 22 भारतीयांचं अपहरण; सागरी लुटारूंकडून 2 जहाजं हायजॅक; भारताचं टेन्शन वाढलं




मध्य पूर्वेत संघर्षाची सुरू असताना तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सागरी लुटारूंनी २ व्यावसायिक जहाजं हायजॅक केली आहेत. या जहाजांवर २२ भारतीय खलाशी आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत