संदीप क्षीरसागर यांचा विजयसिंह पंडित यांना टोला; सुनेत्रा पवारांच्या बीड दौऱ्यादरम्यान तक्रार – sandeep kshirsagar takes a dig at vijaysinha pandit during sunetra pawar beed visit
संदीप क्षीरसागर यांचा विजयसिंह पंडित यांना टोला; सुनेत्रा पवारांच्या बीड दौऱ्यादरम्यान तक्रार – sandeep kshirsagar takes a dig at vijaysinha pandit during sunetra pawar beed visit
उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली. अजित दादांना बघून बीड नगरपालिकेत लोकांनी तुम्हाला कौल दिला, आम्ही सुद्धा बिनशर्थ पाठिंबा दिलेला आहे, असा अप्रत्यक्ष टोला क्षीरसागर यांनी लगावला.