शिवाजी महाराजांची तुलना टीपू सुलतानाशी करणं या हिंदू राष्ट्रात सहन करणार नाही | नितेश राणे – minister nitesh rane on harshawardhan sapkal tipu sultan statement
शिवाजी महाराजांची तुलना टीपू सुलतानाशी करणं या हिंदू राष्ट्रात सहन करणार नाही | नितेश राणे – minister nitesh rane on harshawardhan sapkal tipu sultan statement
मंत्री नितेश राणे यांनी महाशिवरात्रीनिमित्त कुणकेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.नितेश राणे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर टीका केली.शिवाजी महाराजांची तुलना टीपू सुलतानाशी करणं या हिंदू राष्ट्रात सहन करणार नाही असं राणे म्हणाले.महाराष्ट्रात फिरणं अवघड करू असा इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला.