Headlines

शहाणे – बडगुर यांच्यामध्ये वाद पेटला, महासभेदरम्यान एकमेकांना शिवीगाळ – a heated exchange took place during the nashik municipal corporation’s cidco ward committee meeting



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नाशिक महानगरपालिकेच्या सिडको प्रभाग समितीच्या सभेत दूषित पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावरून नगरसेवकांमध्ये वाद झाला. अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे आणि भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यात भर सभेत शाब्दिक चकमक झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शहाणे आणि बडगुजर यांच्यातील वाद पुन्हा समोर आला. त्यांनी सभागृहातच एकमेकांवर शिवीगाळ केल्याचं पाहायला मिळालं. प्रभाग 25 मध्ये गढूळ पाण्याची समस्या घेऊन गेलेल्या नगरसेविकेसमोर शिवीगाळ करण्यात आली. नेमकं काय घडलं पाहा..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत