Headlines

लाडकी बहीणप्रमाणे फसवणूक खपवून घेणार नाही; राजू शेट्टींचा महायुतीला इशारा – raju shetti warns mahayuti government over farm loan waiver



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणेच कडक अटी आणि फसवणूकीचा धोका नको, राजू शेट्टींनी म्हटले. कर्जमाफीबाबत सरकारने भूमिका ताबडतोब स्पष्ट करण्याची मागणी शेट्टींकडून करण्यात आली आहे. यासोबतच येत्या 30 जूनपर्यंत प्रत्येक गरजू शेतकऱ्याचे कर्ज माफ झाले नाही, तर त्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र हल्लाबोल करण्याचा इशारा दिला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत