राहुल गांधी महाराष्ट्रात, काँग्रेसची शरद पवारांवर नाराजी; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया – congress upset with sharad pawar s ncp supriya sule responds
राहुल गांधी महाराष्ट्रात, काँग्रेसची शरद पवारांवर नाराजी; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया – congress upset with sharad pawar s ncp supriya sule responds
शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDA सोबत सत्तेत जाणार अशा चर्चा जोर धरत असतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं होतं. शरद पवारांनी NDA सोबत जाऊ नये, असं आवाहन चव्हाणांनी केलं. तर यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चांना पेव फुटला. यावर कोल्हापुरात असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं.