![]()
#amitthackeray #mns #amitthackerayatpune #pmmodi #bjp महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत..यावेळी त्यांनी पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील सुविधांची पाहणी केली..जेवणापासून ते वॉशरूमच्या परिस्थितीचा जाब मुख्याध्यापकांना विचारला..यावेळी मुख्याध्यापकांच्या कार्यालयात शिवरायांच्या बाजूला असलेला मोदींचा फोटो अमित ठाकरेंनी कार्यकर्त्यांना हटवायला सांगितला., नेमकं काय घडलंय पाहुया
Source link
मोदींचा फोटो हटवण्यावरून Amit Thackeray यांनी मुख्याध्यापकांना झापलं, पडळकरांची जहरी टीका
