मुंबईमुंबई आंदोलनात पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया अहिर ट्रोल, कारण काय? – viral girl riya ahir breaks down amid trolling after mumbai cjp protest admin2 आठवडे ago01 mins महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jul 2026, 12:33 pm रिया अहिर, जिच्या धाडसाचं मुंबईसह संपूर्ण देशभरात कौतुक झालं. मुंबईतील आंदोलनादरम्यान एकटीने पोलिसांची व्हॅन अडवत रिया आंदोलक विद्यार्थ्यांच्या मदतीला धावली. ज्या व्हिडिओची सोशल मिडियावर चर्चा झाली, कौतुक झालं. संसदेत देखील खासदारांनी तिच्या धैर्याचा आवर्जून उल्लेख केला, तीच रिया माध्यमांसमोर ढसाढसा रडली. आंदोलनामुळे झालेलं ट्रोलिंग आणि सततच्या धमक्यांना कंटाळून रियाने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तक्रार दाखल केल्यानंतर तिने ट्रोलर्सना चांगलंच प्रत्युत्तर दिलं. Source link पोस्टचे नॅव्हिगेशन Previous: बलराज संघई यांचा कॉलम:गुरु पौर्णिमा विशेष: गुरु – ईश्वराहून मोठे स्थानNext: Paytm Payments Bank Shut Down; Paytm Payments बँक अखेर बंद होणार! काय सुरू राहिल काय नाही; UPI, फास्टॅग यूजर्ससाठी अपडेट; जाणून घ्या सर्वकाही प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेतटिप्पणी * नाव * ईमेल * वेबसाईट पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.
Mumbai Landslide: डोंगराखाली मृत्यूची छाया; गेल्या 35 वर्षांत मुंबईत दरड कोसळून 340 जणांचा करुण अंत, तीनशे जखमी – over the past 35 years 340 people lost their lives 300 injured in mumbai landslide admin1 तास ago 0
President Medal: यंदा तरी छातीवर पदक झळकेल का? चार वर्षांपासून 364 अधिकारी, अंमलदार राष्ट्रपती पदकाच्या प्रतीक्षेत – independence day 2026 police officers 364 and personnel have been awaiting president medal for 4 yrs admin2 तास ago 0
Mumbai Metro 2 B Diamond Garden Chembur starts Sion Chembur Link Road opened; मुंबईकरांसाठी नव्या प्रवासाचा आरंभ, मेट्रो 2B चे लोकार्पण, तर WEH ला BKC शी थेट जोडणारा शीव-चेंबूर लिंक रोड खुला admin3 तास ago 0
Tukaram mundhe fda action against dominos pizza outlets licenses revoked in mumbai and satara; तुकाराम मुंढेंचा आता मोठ्या कंपन्यांना दणका; मुंबईसह राज्यभरात डॉमिनोज् पिझ्झाच्या ५ आऊलेटचा परवाना रद्द admin4 तास ago 0