Headlines

माझ्यात धमक, जेलात टाकलं तरी थांबणार नाय; सुटकेनंतरही सरपंच मंगेश साबळे आक्रमक – after release sarpanch mangesh sable remains defiant toward district collector



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

काही दिवसांपूर्वी छ. संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात गदारोळ पाहायला मिळाला.निवडणूक आयोगाच्या कामासाठी शिक्षकांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्यांवरून…..फुलंब्रीतील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धुमाकूळ घातला. थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच एकेरी भाषेत आव्हान देत सरपंच साबळे यांनी आंदोलन केले.या आंदोलनानंतर साबळेंवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.हा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना सहा दिवस पोलीस कोठडीत राहावं लागलं होतं.सुटकेनंतरही आपल्या मागण्यांसाठी लढा सुरूच ठेवणार, असा इशारा साबळेंनी दिलाय.अरेरावी झाली असेल, पुढच्यावेळी लक्षात ठेवू पण शांत बसणार नाही, असे ते म्हणाले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत