Headlines

मनमोहन सिंग यांच्या काळातील इंधनाचे दर सांगितले, सतेज पाटलांनी पेट्रोल पंपावर पत्रकं वाटली – mla satej patil agitation against fuel price hike



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पेट्रोल डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या दराविरोधात कोल्हापूर काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केलं. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील 300 पेट्रोल पंपांवर एकाच वेळी हे आंदोलन केलं. आमदार सतेज पाटील हे स्वतः कोल्हापूर शहरानजीकच्या फुलेवाडी पेट्रोल पंपावर आंदोलनासाठी उपस्थित होते. या आंदोलनात आजी-माजी आमदार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले.. इंधन दरवाढीचा परिणाम केवळ वाहतुकीवर होत नसून त्याचा थेट फटका भाजीपाला दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या रूपाने बसतो. या महागाईमुळे सामान्य माणसाची बजेट पूर्णपणे कोलमडला आहे. त्यामुळे काँग्रेसला आक्रमक भूमिका घेत असताना जिल्हाभर आंदोलन केलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत