Headlines

मतं फोडण्यासाठी ओमराजे, कैलास पाटील आणि तानाजी सावंतांनी पैसा पुरवला; सक्षणा सलगर यांचा आरोप – omraje nimbalkar kailas patil and tanaji sawant provided money to split votes, alleged sakshana salgar



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जिल्हा परिषद निवडणुकीत सक्षणा सलगर यांचा पराभव झाला आहे.महाविकास आघाडी न करता शिवसेना ठाकरे गटानं उमेदवार दिल्यानं सक्षणा सलगर यांनी नाराजी व्यक्त केली.शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भावजयीला निवडून आणलं अशी टीका सक्षणा सलगर यांनी केली.खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राणा पाटलांना मदत केल्याचा आरोप सक्षणा सलगर केला.दोन्ही विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी पैसे वाटल्याचा आरोप सक्षणा सलगर यांनी केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत