प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा फोन आला तर उचला, बायकोचाहीउचलू नका; सुरेश धसांचा व्हिडिओ व्हायरल – suresh dhas on receiving phone call during program
प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा फोन आला तर उचला, बायकोचाहीउचलू नका; सुरेश धसांचा व्हिडिओ व्हायरल – suresh dhas on receiving phone call during program
आष्टी मतदार संघाचे आमदार सुरेश धस हे काही नाही काही कारणाने चर्चेत आसतात,काल आष्टी दुध संघाच्या वतीने आयोजित दुधाच्या उत्पादनात वाढ व्हावे यासाठी भव्य दुध पशु शिबीराचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमाला थेट पंजाब येथून संदिप सिंग व हरपित सिंग हे कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले, यावेळी त्यांचे मार्गदर्शन लक्ष देऊन ऐकण्याची विनंती सुरेश धस हे शेतकऱ्यांना करत होते. याच दरम्यान त्यांनी केलेलं वक्तव्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.