Headlines

भाजपमध्ये सामील होण्याची धमकी, Abhijeet Dipke याचा आरोप, बावनकुळे काय म्हणाले?




#chandrashekharbawankule #abhijeetdipke #cockroachparty #bjpकॉकरोच पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगर येथे घरी परतलेत..घरी येताच त्यांनी भाजपवर आरोप केलाय..भाजपमध्ये या नाहीतर ठोकून काढण्याची भाषा भाजपनं केल्याचा आरोप दिपकेने केलाय ..आरोपाला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय..पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत