Headlines

प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांकडून सर्व मागण्यांची मंजुरी घेऊन यावं, जरांगेंकडून निमंत्रण – manoj jarange on prasad lad over maratha reservation



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे ला आमरण उपोषण करण्याची घोषणा केली. सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत असून चर्चेतून मार्ग काढू प्रसाद लाड यांनी माध्यमांत सांगितलं. त्यामुळं आम्ही सरकार विरोधात नसून तुम्ही जर आमच्या मागण्या मंजूर करत असाल तर आम्ही आंदोलन करणार नाही. तुम्ही 23 तारखेपर्यंत मागण्यांची मंजुरी घेऊन अंतरवालीत यावं असं निमंत्रण जरांगे यांनी प्रसाद लाड यांना दिलंय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत