Headlines

तरुणांना टार्गेट करण्याचा प्रयत्न, योग्य पावलं उचलणार! गोरेगाव नेस्को प्रकरणी योगेश कदम आक्रमक – yogesh kadam turns aggressive over nesco goregaon issue



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

गोरेगावमधील नेस्को सेंटरमधील म्युझिक कॉन्सर्ट प्रकरणानंतर मुंबईसह महाराष्ट्रभरातील वातावरण तापताना दिसत आहे. नशेच्या विळख्यात अडकणाऱ्या तरुणाईच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जातेय. या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबईतील अमली पदार्थविरोधी कारवाईला जोर देण्यात येत असल्याची महत्त्वाची माहिती दिली. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींवर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत