Headlines

गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाचा दावा; पंकजा-धनंजय मुंडेंनी जागेवर विषय संपवला – pankaja munde dhananjay munde react gopinath munde congress claim



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार होते, असा मोठा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. यावर आता गोपीनाथ मुंडेंच्या कन्या व मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत आमदार धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. चव्हाण यांच्या वक्तव्यावर धनंजय मुंडेंनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत