विरोधकांना तिसऱ्यांदा पाणी पाजणार, असं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलंय. कर्जत जामखेड येथे पार पडलेल्या सत्कार समारंभावेळी रोहित पवार यांनी हे वक्तव्य केलं. तसंच कर्जमाफीवरून त्यांनी महायुती सरकारवर निशाणा देखील साधला.