Headlines

कमळाला पाडणाऱ्या अदृश्य हातांना बाजूला करण्याची वेळी आलीय; निकालानंतर नितेश राणेंचा इशारा – nitesh rane s warning after the victory of bjp rebel independent candidates



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सिंधुदुर्गातील महायुतीच्या यशस्वी विजयानंतर मंत्री नितेश राणेंनी मतदारांचे आभार मानले. नारायण राणेंच्या ७५ व्या वाढदिवसाचं हे गिफ्ट आहे, असे नितेश राणेंनी म्हटले. मात्र विजयाच्या आनंदासोबतच राणेंनी नाराजी व्यक्त करत इशारा देखील दिला. काही सावंतवाडीत पाच अपक्ष उमेदवार निवडून आल्याबाबत राणे बोलत होते. भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार निवडून आल्याप्रकरणी राणेंनी इशारा दिला. कमळाला पाडणाऱ्या अदृश्य हातांना बाजूला करण्याची वेळी आलीय, असे ते म्हणाले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत