एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, राज्यातील लाडक्या बहिणींनाही शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, असं वाटत असल्याचं विधान शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी केलंय. तर एकनाथ शिंदे हे ढाण्या वाघ आहेत, असं म्हणत ऑपरेशन टायगर २ वर देखील वाघमारेंनी टिप्पणी केली.