Headlines

एकनाथ शिंदेंचा परभणी दौरा रद्द झालेला, एका मेसेजने गोंधळ? मनोज जरांगे मुंबईत येणारच! – manoj jarange mumbai maratha protest eknath shinde parbhani visit big statement



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अंतरवालीत गर्दी करू नका, आता मुंबईकडे निघा, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला केले आहे. आता मुंबईत येणारच, असे आव्हानच जरांगेंनी राज्य सरकारला दिले आहे. तर रविवारी परभणीत झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेवरूनही जरांगेंनी मोठं वक्तव्य केलं. शिंदेंचा परभणी दौरा रद्द झाला होता, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत