अमेरिका-इराण युद्धातून परतला महाराष्ट्राचा सुपुत्र, कोकणातील राहुलचा थरकाप उडवणारा अनुभव – konkan native rahul usgaonkar back from us iran war zone, shares harrowing experience
अमेरिका-इराण युद्धातून परतला महाराष्ट्राचा सुपुत्र, कोकणातील राहुलचा थरकाप उडवणारा अनुभव – konkan native rahul usgaonkar back from us iran war zone, shares harrowing experience
आखाती युद्धाची झळ भारतासह महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे. युद्धाचा अनुभव घेतलेला कोकणचा सुपुत्र राहुल उसगावकर स्वगृही परतलाय. महाराष्ट्रात येताच उसगावकर यांनी युद्धाचा थरारक अनुभव सांगितला आहे. दैव बलवत्तर म्हणून राहुल सुखरूप कोकणात आपल्या गावी परतले.