#BombayHighCourt #JusticeMadhavJamdar #MumbaiPolice #Democracyमुंबई उच्च न्यायलय म्हणजेच बॉम्बे हायकोर्टचे न्यायाधीश माधव जामदार यांनी एका प्रकरणाचा सुनावणी आणि निकाल देताना सध्याच्या सरकारवर अत्यंत महत्वपूर्ण टीप्पणी केली आहे. सध्याच्या सरकारला जनतेला गुलाम बनवायचं आहे का असा महत्वपूर्ण प्रश्न विचारताना त्यांनी सरकारला प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे का? लोकशाहीत सरकारवर टीका करणे, सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करणे किंवा घोषणा देणे हा गुन्हा आहे का? जर तुम्ही सरकारच्या एखाद्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरलात, तर सरकार तुम्हाला थेट तुमच्याच शहरातून हाकलून देऊ शकतं का? तडीपार करू शकते का? असे अनेक प्रश्न विचारले. न्यायमूर्ती जामदार यांच्या या वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे. काय घडलंय कोर्टात कोणत्या केसचा निकाल देताना न्यायमूर्तींनी सरकार आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय? पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #FreedomOfSpeech #WashingMachinePolitics #MaharashtraNews #IndianJudiciary #ProtestIsARight #PoliticalExplainer #CurrentAffairsIndia #TrendingNewsJustice Madhav Jamdar of the Bombay High Court made highly significant remarks against the current government during a case hearing and verdict. Raising a crucial question—does the current government want to turn its citizens into slaves?—he asked: Is it a crime to question the government? In a democracy, is it a crime to criticize the government, protest its flawed policies, or raise slogans? If you take to the streets against a government decision, can the government directly banish you from your own city? Can it extern you?Justice Jamdar’s statements have sparked a widespread debate. What exactly happened in court? While delivering the verdict in which case did the Justice question the functioning of the government and the police? Let’s find out in this explainer video.