Headlines

सरकारला जागं केल्याशिवाय राहणार नाही; अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाला रोहित पवार यांची साथ – rohit pawar joins abhijeet dipke’s protest in chhatrapati sambhajinagar



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही पाठिंबा दिला असून रोहित पवार यांच्यासोबतच नितेश कराळे आणि काँग्रेस पक्षाचे काही नेतेही आंदोलनात सहभागी होणार आहेत. झोपलेल्या सरकारला जाग आणणार असं म्हणत रोहित पवारांनी सरकारला इशारा दिलाय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत