बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी महाएल्गार आंदोलन सुरू केलंय. बच्चू कडूंच्या या आंदोलनात आता मनोज जरांगेही सहभागी होणार आहेत. मनोज जरांगे यांच्या सहभागामुळे आता सरकारचं टेंशन आणखी वाढणार आहे. शांतता व संयम राखून आंदोलन सुरू ठेवू, असं जरांगेंनी सांगितलं.