सचिन अहिर यांना एकनाथ शिंदेंकडून गिफ्ट; उपसभापती पदाबाबत नीलम गोऱ्हे थेट बोलल्या – neelam gorhe responds to buzz over sachin ahir s council deputy chairperson nomination
सचिन अहिर यांना एकनाथ शिंदेंकडून गिफ्ट; उपसभापती पदाबाबत नीलम गोऱ्हे थेट बोलल्या – neelam gorhe responds to buzz over sachin ahir s council deputy chairperson nomination
उद्धव ठाकरेंचे विश्वासू आमदार म्हटले जाणारे सचिन अहिर यांनीही अखेर ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी देण्यात आली. मात्र त्याचवेळी शिवसेनेत नाराजी वाढल्याच्या चर्चा आहेत. अहिर यांना उमेदवारी दिल्याने नीलम गोऱ्हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावर आता स्वतः गोऱ्हेंनीच स्पष्टीकरण दिलं आहे.