विद्यार्थी आंदोलनानंतर अमित शाह चर्चेला तयार होते, पण विरोधक घाबरले | एकनाथ शिंदे – amit shah was ready for talks after cjp student movement says eknath shinde
विद्यार्थी आंदोलनानंतर अमित शाह चर्चेला तयार होते, पण विरोधक घाबरले | एकनाथ शिंदे – amit shah was ready for talks after cjp student movement says eknath shinde
जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधक करत आहेत. विरोधकांचा वाढता संताप पाहता सरकारकडून उत्तर दिलं जाईल, शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह निवेदन देणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र लोकसभेचं कामकाज सुरू होत नाही तोच सभागृह तहकूब करण्यात आलं. यावर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधक घाबरून पळून गेले, असं उत्तर शिंदे यांनी दिलं आहे.