Headlines

लक्ष्मण हाके, वाघमारे, सदावर्तेंना ओपन चॅलेंज; मराठा समन्वयक महेश डोंगरे यांची सडकून टीका – maratha quota stir mahesh dongre challenges laxman hake, waghmare gunratna sadavarte



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा विरुद्ध ओबीसी लढाई पुन्हा एकदा तीव्र होत चालली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलक यांच्यातील संघर्ष वाढतच चाललाय. त्यातच आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यासह वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही खडेबोल सुनावत आव्हान दिले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत