Headlines

मुख्यमंत्री फडणवीस सपत्नीक पंढरीत, शासकीय महापूजा संपन्न, तरुणांसाठी काय मागितलं? – ashadhi ekadashi 2026 cm fadnavis performs official mahapuja with wife amruta



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंढरपूर येथे दाखल झाले.सपत्नीक मुख्यमंत्र्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली.महाराष्ट्रावर विठूमाऊलीची कृपादृष्टी सदैव राहो, अशी प्रार्थना त्यांनी केली.शेतकरी सुखी-समृद्ध होवो, जनतेच्या जीवनात आनंद व समाधान लाभो, असे साकडे घातले.तसेच देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाप्रकरणीही त्यांनी प्रार्थना केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत