Headlines

पंकजाताईंवर गरळ ओकणारे नेते नको; माजलगावात येऊन प्रीतम मुंडेंचा प्रकाश सोळंकेंवर निशाणा – pritam munde attacks ncp mla prakash solanke in majalgaon



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव या मतदारसंघात येऊन भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांनी सोळंके यांच्यावरच निशाणा साधला. माजलगावात बुथ प्रमुख मार्गदर्शन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भर मंचावरून प्रीतम मुंडेंनी जळजळीत टीका केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत