Headlines

नीट पेपर लीकमुळे सुरुवात, मग जेनझी आंदोलन भरकटलं; अमृता फडणवीस थेट बोलल्या – amruta fadnavis speaks out on gen z protest at jantar mantar



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिल्लीत जंतर-मंतर आंदोलनावरून देशभरात तीव्र पडसाद उमटले. जगभरात या आंदोलनाची चर्चा झाली. मात्र अनेकांनी या आंदोलनावर टीका देखील केली. याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना नागपूर येथे प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत