Headlines

तुकाराम मुंढे यांच्या कार्याला सलाम; सर्वांनी ऐकावं असं अरविंद जगताप यांचं पत्र – arvind jagtap letter saluting fda commissioner tukaram mundhe s work



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

‘तुकाराम मुंढे’ हे नाव घेताच शिस्तप्रिय आणि आपल्या धडाकेबाज कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या मनात घर केलेल्या व्यक्तिमत्वाची प्रतिमा प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यांसमोर उभी राहते. पुण्यात पार पडलेल्या एका मुलाखतीत लेखक अरविंद जगताप यांनी तुकाराम मुंढेंसाठी विशेष पत्र वाचून दाखवलं. तुकाराम मुंढे यांच्या कार्याला सलाम करणारं हे पत्र अनेकांच्या हृदयाला स्पर्शून गेलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत