Headlines

तामिळनाडूतील तरुणांची अभिजीत दिपकेंच्या घरी भेट; CJP चा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा – tamil nadu youth meet abhijeet dipke cjp extends support to protest



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

तमिळनाडूमधील काही तरुणांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची भेट घेतली. NEET परीक्षा, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकार याबाबत या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, अभिजीत दिपके यांनी तमिळनाडूतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून लवकरच तमिळनाडूत येण्याचे आश्वासन देखील दिले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत