Headlines

झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनावरून आदित्य ठाकरे आक्रमक; पोलिसांच्या लाठीचार्जवरून भाजपचा समाचार – aditya thackeray questions pm modi and government over jharkhand student protest



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून महाराष्ट्रातील राजकारणही तापत चाललं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून भाजप आणि केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी आदित्य ठाकरेंनी निषेध व्यक्त केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत