Headlines

जयंत पाटील-चंद्रकांत पाटलांची कोपरखळी, बेळगाव सीमाप्रश्नी मंचावरच जुंपली – jayant patil vs chandrakant patil on belagavi dispute



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बेळगाव सीमा प्रश्नावरून सांगली मध्ये भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटलांमध्ये चांगलीचं जुगलबंदी रंगली. बेळगाववासी आशा लावून बसलेले आहेत, पण चंद्रकांतदादा भेटतच नाहीत, असा मिश्किल टोला जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. यावर मंत्री चंद्रकांत पाटलांनीही जयंत पाटलांना खोचक टोला लगावत प्रत्युत्तर दिलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत